देव आणि स्वभाव
देवानाही स्वभाव आहेच मित्रांनो .....
भगवान शिव भोळे , निसर्गप्रेमी आणि खुष झाले की पुढे राक्षस असले तरी वरदान देणारे .....
श्रीराम सत्यवचनी , धर्म पालक आणि वडिलधाऱ्या व गुरुजनांची मर्जी राखणारे .....
श्रीकृष्ण जरा वेगळे ... थोडे नियम बाजूला ठेवून अल्लडपणे जगायला शिकवणारे तरी पण खूप लाघवी ...
प्रत्यक्ष देव असून पण एवढी व्हरायटी मग आपण तर काय सामान्य माणसं आहोत.
म्हणूनच समजून घ्यायला शिका ...


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा