मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

मेडिटेशन - एक जीवन पध्दती .

                            मेडिटेशन ( ध्यान ) -  यापूर्वी तुम्ही कधीही मेडिटेशन केले नसेल तर हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळी तुम्हाला ध्यानसाधना करण्याची गरज आहे. तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही अशाप्रकारे ध्यान करण्यासाठीची तयारी करावी. अशावेळी आरोग्यविषयक घोषवाक्य आणि सुविचारही वाचावेत. 1. वेळेची करा निवड (Time Slot For Meditation) - तुम्ही ध्यानसाधना कधी करणार ही वेळेची निवड फार महत्वाची असते. ध्यान करण्यासाठी ठराविक अशी वेळ नसते. दिवसातील अशी वेळ तुम्ही निवडावी ज्यावेळी तुम्हाला कोणतीही काम नसतील किंवा तुम्हाला कोणीही त्रास देणार नसेल अशी वेळ तुम्ही निवडणे फारच गरजेचे असते. दिवसातील अशी वेळ निवडा ज्यावेळी तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही. म्हणजे तुमचे मेडिटेशन चांगले होईल. उदा. पहाटे उठल्यानंतर, दुपारी किंवा रात्री झोपतानाही चालू शकेल. 2.मेडिटेशनसाठी योग्य जागेची निवड (Perfect Place To Meditate) -  घरातील एक कोपरा असा असतो जिथे आपल्याला छान शांत वाटतं. ध्यान साधना करण्यासाठी जागाही फार महत्वाची असते. अनेकांच...

नवीनतम पोस्ट

मनोवेधक १०

बळीराजाची गोष्ट

एका योद्धयाची गोष्ट ..

एक अस्वस्थ दिवस

रोहितची गोष्ट